टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES

 www.multiply.com या वेबसाइटवर आपले मोफत खाते कसे उघडावे?
 
www.multiply.com या वेबसाइटवर आपले मोफत खाते उघड्याची माहिती खाली दिली आहे.
१.इंटरनेट एक्स्लोरर ब्राऊझरमध्ये www.multiply.com  वेबसाइट उघडा.
  
२.आता आपल्यासमोर खाली www.multiply.com  वेबसाइटचे पान उघडेल, या पानावर या वेबसाइटची थोडक्यात माहिती दिली असेल.
  
३.नविन खाते उघडण्यासाठी खाली  अशी लिंक असेल. या लिंकवर क्लिक केल्यास या वेबसाइटचा अगदी थोडक्यात माहिती विचाणारा फॉर्म दिसेल.
  
४.वरील फॉर्म भरुन ' REGISTER '  या बटणावर क्लिक करताच आपल्या समोर आपल्या मित्र-मैत्रीणींची ई-मेल यादी आपल्या खात्यामध्ये जमा करायची करण्याचे पान येईल. हि माहिती नंतर भरली तरी चालते म्हणून जर ती द्यायची असल्यासा द्यावी अथवा तेथिल या बटणावर क्लिक करा.
  
५.आता आपल्या समोर आपल्या संकेतस्थळासाठी निरनिराळ्या स्टाईलचे डिझाईन्सचे नमुने असलेले पान उघडेल.
  
६.बस्स इतकेच करताच आपण आपल्या खात्याच्या मुख्य पानावर येवून पोहोचाल. इथे आपल्या समोर About Me, Photos, Blog, Video, Music, Calendar, Reviews, Links, Contacts, Guestbook, Groups  असे निरनिराळे विभाग दिसतील त्या विभागांमध्ये माहिती भरण्याची लिंक असेल. या इथे त्या त्या विभागामध्ये माहिती भरल्यानंतर त्या पानाच्या वरील जागेमध्ये असलेल्या ' logout '  बटणाद्वारे आपले खाते बंद करा.
  
७.इतकेच केल्याने आपले स्वतःचे वेबपेज तयार झालेले असेल. आपल्या वेबपेजचे म्हणजेच संकेतस्थळाचा पत्ता www.आपण_दिलेले_नाव.multiply.com  असे असेल. आता आपण कुणालाही हा पत्ता सांगून आपले वेबपेज पहायला सांगू शकता.
 (आपल्या संकेतस्थळाचा पत्ता हे आपण सुरुवातीला खाते बनविताना दिलेला User ID  यावर अवलंबून आहे.)
  
८.आपल्या संकेतस्थळावर जर आपणास मराठी मध्ये लिहायचे असल्यास अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
  

No comments:

Post a Comment