टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES

                    शिक्षक माहिती २०१७ 

                        
                                     

माहिती भरताना खालील सूचनांचे पालन करावे 

१) माहिती भरताना मराठीत माहिती भरावी.

२) अंक हे इंग्रजीत लिहावे 

३) जन्म तारीख अथवा आपल्या सेवेची तारीख हि मोजताना ३१ /०५/२०१७  या तारखे पर्यंत मोजावी 


४) स्टार (  *  )  असे चिन्ह असलेली माहिती हि आपणास भरावीच लागेल .

५) एका  E MAIL वरून ( मोबाईल मध्ये जर एकच  E  MAIL  असेल तर ) एका शिक्षकाची माहिती भरली      जाईल 

६) कारण त्या मुळे आपणास आपली माहिती मध्ये बदल झाला तर केव्हाही हि माहिती उघडली तर त्या मध्ये आपण बदल करू शकतो  ( आवश्यक वाटल्यास )

७)समजा आपली माहिती भरली गेली आहे परंतू आपणास आपल्या माहिती मध्ये  बदल करावयाचा असल्यास EDIT YOUR RESPONSE  वर क्लिक करावे  . पुन्हा आपली माहिती उघडेल व आपण आवश्यक तो बदल  करू शकतो 

८) फोर्म   मध्ये जर आपली काही माहिती राहिली आहे असे वाटत असेल  तर शेवटी शेरा असा पर्याय आहे त्या मध्ये आपण आपली माहिती नमूद करावी .

९) फोर्म मध्ये काही अडचण आल्यास आपण खालील नंबर वर संपर्क करावा 

                   १) इंद्रजीत देशमुख -  9890949922

                   २) जितेंद्र जाधव      -  9545004116



No comments:

Post a Comment