टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES

प्रास्ताविक गुणवत्ता कार्यक्रम

प्रस्तावित गुणवत्ता कार्यक्रम महाराष्ट्र राज्य

गुणवत्तापूर्ण शिक्षण हा प्रत्येक बालकाचा घटनात्मक हक्क आहे आणि तोबालकांना मिळवून देण्यास शासन बांधील आहेशासन त्या दिशेने काहीनिर्णय घेत आहेयापूर्वी शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीच्यादृष्टीने काही निर्णय घेतले आहेतसर्व शिक्षा अभियानातून उपलब्ध होणाऱ्यानिधीच्या अनुषंगाने त्या चौकटीत काही कार्यक्रम आखले आहेत. ‘आम्हालाकोणतेही समांतर कार्यक्रम देऊ नकामुख्य धारेचा एकच गुणवत्ता कार्यक्रमद्या.’ असे शिक्षकांनी वारंवार सांगितले आहेया पार्श्वभूमीवर शासनाचे चारनिर्णय आणि कार्यक्रम एकमेकांशी सुसुत्रतेने जोडून एक गुणवत्ता कार्यक्रमसादर करीत आहोत.
1) सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
2) 
पायाभूत  इतर दोन चाचण्या
3) Innovations 
चा निवडक शाळांमधील कार्यक्रम
4) 
विकेंद्रित पद्धतीने तालुका आणि केंद्र पातळीवर प्रशिक्षणे
2015-16 या शैक्षणिक वर्षात राज्याच्या गुणवत्ता कार्यक्रमाचा केंद्रबिंदू भाषा गणित हा राहीलइतर विषयांचे कामकाज नेहमीप्रमाणे चालू राहीलइतरविषयांचे पथदर्शी गट तयार करणेत्यांच्या कार्यशाळा घेणे बाबतचे निर्णयमधल्या काळात घेण्यात येतील. प्रशिक्षणे फार झाली आणि तरीही अपेक्षित निष्पत्तीपर्यंत आपण पोहोचलेलोनाही असे सध्याचे चित्र आहेत्यामुळे शिक्षक प्रशिक्षणांना कंटाळलेले आहेत.पण आपण यावेळी शुद्ध विज्ञानाचा आधार घेऊन प्रशिक्षणे यशस्वी करण्याचानिकराचा प्रयत्न करुविज्ञानाचा आधार घेणे म्हणजेमुलांच्याशिकण्यामागचं विज्ञान शिक्षकांना जाणवून देणेतेही जड भाषेतून नाही तरफार सोपेपणानेशिक्षकांनाही वर्गात मुलांच्या शिकण्याचे काही अनुभवअसतातचमुलांच्या शिकण्याबाबतच्या काही अंधश्रद्धा शिक्षकांच्या मनातनिर्माण झाल्या आहेत त्या दूर कण्याचा जोरकस प्रयत्न प्रशिक्षणांमधूनकल्पतेकने करु.
या कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अनुभवांच्या आधारे तोअधिकाधिक समृद्ध करत जाता येईल.
महाराष्ट्राची तत्त्वे
• 
गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमशिक्षक  अधिकारी सबलीकरणत्यासाठीचीप्रशिक्षणे आणि बालकांचे  व्यवस्थेचे मूल्यमापन याकडे एकत्रितपणे पाहूनसर्वंकष असा एकच कार्यक्रम तयार करणे 
• 
तो SCERT च्या छत्राखाली राबविणे
• 
सातत्याने 3 वर्षे अंमलबजावणी करणे 
• 
या काळात कोणतेही समांतर कार्यक्रम होणार नाहीत
• 
विश्वासावर आधारित व्यवस्थेद्वारे हा कार्यक्रम राबविणे
• 
व्यवस्थेबाहेरच्यांचे या कामात खुले साहाय्य घेणे तरीही शासनाच्याजबाबदाऱ्या आउटसोर्स  करता शासकीय व्यवस्था बळकट करीत जातीलअशी धोरणे अवलंबणे
• 
सर्व घटकांचा सहभाग घेऊनच सर्व गोष्टी ठरविणे
• 
कायद्याच्या कलम 29 नुसार वर्गातील शिक्षण होईल याकडे कटाक्षानेपाहणे 
• 
प्रत्येक मूल शिकले पाहिजे या दृष्टीने व्यवस्थेतील प्रत्येकाच्या दृष्टिकोनात  प्रत्येक वर्गातील शिक्षणपद्धतीत बदल हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतूराहीलहे केल्यास संपादणुकीत आपोआपच मोजण्यायोग्य वाढ मिळेल.केवळ संपादणुकीत वाढ दाखवायच्या उद्दिष्टाने काम केले जाणार नाही. 
• 
शाळातपासणीवर्गतपासणी यात मुलांना त्यांचे जे काम सादर करायचे आहेते प्राधान्याने पाहिले जाईलकाय येत नाही याची उलटतपासणी घेण्याच्याकिंवा शेरे लिहिण्याच्या दृष्टीने या भेटी होणार नाहीततर मदत करण्याच्यादृष्टीने होतील.
कार्यक्रमाची प्रक्रिया - विद्यार्थ्यांसाठी
• 
कायद्याच्या कलम 29 चा वर्गावर्गात बालकांना प्रत्यक्ष अनुभव मिळणे
• 
मूल कसे शिकते यानुसार आणि बालकाच्या परिस्थितीनुसार प्रत्येकविषयासाठी आखलेली शिक्षणपद्धती
• 
भाषा – आरंभिक वाचन-लेखन पेडॅगॉजीनुसार शिकविणे – मुलांच्या भाषेचासन्मानाने वापरव्यक्त होण्यास स्थान
• 
गणित – दोन पायऱ्यांची स्वतः कृती करीत शिकण्याची पद्धत
• 
शिक्षकांतर्फे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
• 
आवश्यकतेनुसार वेळच्या वेळी मदत – यात योग्य शिक्षणपद्धतीचा वापर
• 
नापास केले जाणार नाही पण प्रत्येक बालकाने त्या इयत्तेचा 80 टक्के तरीअभ्यास शिकूनच वरच्या वर्गात गेले पाहिजे.
• 
विशेष गरज असलेल्या ज्या मुलांना वरील उद्दिष्टांपर्यंत पोहोचणेजीवशास्त्रीय कारणाने शक्य नसेल अशा मुलांसाठी शिक्षण हक्ककायद्यातील ‘प्रत्येक बालकाने त्याच्या क्षमतेच्या जास्तीतजास्तपातळीपर्यंत शिकणे’ या उद्दिष्टानुसार ध्येय आखले जाईलत्याच्या 80 टक्केपातळीपर्यंत प्रत्येक मूल पोहोचेल असा प्रयत्न केला जाईल.
• 
वयानुरूप प्रवेश घेतलेल्या बालकांना 3 महिने ते 2 वर्षे विशेष प्रशिक्षण.याची शासनाकडून योग्य व्यवस्थाहे काम केवळ शिक्षकांवर सोडून दिलेजाणार नाही. (आताच्या कार्यक्रमात हे समाविष्ट नाही.)
• 
मुलांना यशाचे अनुभव येतील असे वातावरण  संधी 
• 
उत्तम कामगिरी दाखविण्याची वारंवार विविध विषयांमध्ये संधी
• 
व्यवस्थेच्या मूल्यमापनासाठीचे रॅंडम सॅंपल मूल्यमापन
कार्यक्रमाची प्रक्रिया - शिक्षकांसाठी
• 
आधी उच्च दर्जाचे इनपुट
• 
प्रेरणादायी प्रशिक्षणे
• 
शिक्षकांना प्रक्रियेचे पूर्ण स्वातंत्र्यनिष्पत्तीचे बंधन
• 
विश्वासावर आधारलेली व्यवस्था
• 
विविध विषयांसाठी पेडॅगॉजीच्या कार्यशाळा
• 
त्यात पारंगत होईपर्यंत सातत्याची मदत
• 
या प्रक्रियेत स्वयंमूल्यमापन 
• 
त्याद्वारे सुधारणा
• 
मग बाह्य मूल्यमापन
• 
पुन्हा सुधारण्याची संधी  साहाय्य
• 
त्यातही अयशस्वी झाल्यास शैक्षणिक कामातून इतरत्र बदली कारणमुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या हक्काच्या आड कोणीही येऊ शकत नाही.
कार्यक्रमाची प्रक्रिया – अधिकाऱ्यांसाठी
• 
व्यवस्थापकीय कामाच्यापेडॅगॉजीच्या आणि MOT च्या कार्यशाळा
• 
स्पष्ट जॉब चार्ट नुसार काम
• 
आधी उच्च दर्जाचे इनपुट
• 
प्रेरणादायी प्रशिक्षणे
• 
अधिकाऱ्यांना प्रक्रियेचे पूर्ण स्वातंत्र्यनिष्पत्तीचे बंधन
• 
विश्वासावर आधारलेली व्यवस्था
• 
व्यवस्थापकीय  शैक्षणिक साहाय्याच्या कामात पारंगत होईपर्यंतसातत्याची मदत
• 
या प्रक्रियेत स्वयंमूल्यमापन
• 
त्याद्वारे सुधारणा
• 
मग बाह्य मूल्यमापन - कार्यकक्षेतील बालकांच्या संपादणुकीचे
• 
पुन्हा सुधारण्याची संधी  साहाय्य
• 
त्यातही अयशस्वी झाल्यास शैक्षणिक कामातून इतरत्र बदली कारणमुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या हक्काच्या आड कोणीही येऊ शकत नाही.
कार्यक्रमातील घटकत्यांचे स्वरूप  वेळापत्रक
मे 2015 - अधिकाऱ्यांचे सबलीकरण
• 
राज्यजिल्हातालुका  केंद्र स्तरावरील अधिकाऱ्यांसाठी – म्हणजेचSCERT officers, EOs, BEOs, DIET facilty, BRPs, KPs या सर्वांसाठी- MOT कार्यशाळायात MOT बरोबरच भाषा आणि गणिताच्या पेडॅगॉजीचापरिचयमूल्यमापनाच्या सर्व अंगांचा परिचय, CCE मधून अपेक्षित गोष्टी,संकलित चाचण्यांचा परिचय आणि innovations कार्यक्रमाअंतर्गत पथदर्शीशाळानिवडीबाबत चर्चा होईलज्या शाळांमधले शिक्षक स्वेच्छेने भाषा आणिगणिताच्या गुणवत्तेचे काम करू इच्छितात अशा शाळांमधून प्रत्येक केंद्रात 1पथदर्शी शाळा निवडण्याबाबतची चर्चा यात होईल.
• 
या अधिकाऱ्यांनी भाषा आणि गणित यापैकी कोणत्या विषयावर आपणसखोल काम करणार हे सांगावेहे अनिवार्य नाहीज्यांना स्वेच्छेने करायचेआहे त्यांनी सांगावेभाषा किंवा गणिताबरोबरच इंग्रजीपरिसर अभ्यास,समाजशास्त्रेविज्ञानकलाकार्यानुभवशारीरिक शिक्षण यापैकी एकाविषयावर सखोल काम करायचे असेल तर तसेही सांगावेहे अधिकारी त्याविषयाच्या पथदर्शी टीमचा भाग असतील.
एप्रिल-मे 2015
• Innovations 
मधील शाळांची निवड 15 मे पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे.प्रत्येक केंद्रातून एक शाळा निवडणे (याचे स्वतंत्र परिपत्रक आहे) 
• 
या शाळांनी भाषा आणि गणित यापैकी एक विषय सखोल कामासाठीनिवडायचा आहेभाषा किंवा गणिताबरोबरच इंग्रजीपरिसर अभ्यास,समाजशास्त्रेविज्ञानकलाकार्यानुभवशारीरिक शिक्षण यापैकी एकाविषयावर सखोल काम करायचे असल्यास तसेही सांगावे. 
• 
या प्रत्येक शाळेतील एक शिक्षक हा त्या विषयाच्या पथदर्शी टीमचा भागअसेल.
मे 2015
• 
भाषा आणि गणित विषयाच्या राज्यस्तरीय स्रोतव्यक्तींची (यात त्याविषयाचे तज्ज्ञत्या विषयांमध्ये विशेष काम करणारे डाएट प्राध्यापक आणिशिक्षकही असतील.) सात दिवसीय कार्यशाळायात पथदर्शी टीमच्याकार्यशाळांसाठीचे मॉड्युल तयार होईलतसेच समांतर कार्यशाळा घेण्यासाठीस्रोतव्यक्तींची तयारी होईल.
पथदर्शी टीम
• 
यात स्वेच्छेने आलेल्या शाळांमधून निवडलेल्या प्रत्येक शाळेतील 1 शिक्षकआणि स्वेच्छेने आलेले अधिकारी असतील.
• 
जून 2015 ते ऑगस्ट 2015 या कालावधीत पथदर्शी टीमसाठी भाषा आणिगणित या विषयांच्या राज्य स्तरावर 3 दिवसीय पेडॅगॉजी कार्यशाळा होतील. 
• 
या कार्यशाळा स्रोतटीमद्वारे घेतल्या जातील.
• 
पथदर्शी टीममधील शिक्षक  अधिकारी त्यांच्या केंद्रासाठी  तालुक्यासाठीत्या विषयाचे स्रोतव्यक्ती म्हणून काम करू शकतील. 
• 
ऑगस्ट 2015 ते एप्रिल 2016 या कालावधीत पथदर्शी टीमसाठी एकूण 8दिवसांच्या कार्यशाळा होतीलया कार्यशाळाही स्रोतगटाद्वारे घेण्यात येतील. 
• 
त्यांच्या स्वतःच्या वर्गांमधील अंमलबजावणीचा अनुभवसकारात्मकघटनाअडचणीतालुका स्तरावरील कार्यशाळांमधील अनुभवअडचणीयाबाबतची चर्चा या कार्यशाळांमध्ये होईल.
• 
हे 8 दिवस कसे मिळावेत (दर महिन्याला 1, की 4 वेळा 2 दिवसतेविषयाची स्रोतटीम ठरवेल.

पायाभूत चाचणी
• 
जुलै 2015 अखेरीस सर्व राज्यभर भाषा आणि गणित विषयासाठी एकपायाभूत चाचणी होईल – ही विषयाची समज तपासणारी चाचणी असेलयातप्रात्यक्षिकतोंडीलेखीमुक्तोत्तरी असे विविध प्रकारचे प्रश्न असतील. 
• 
ही चाचणी शिक्षकांद्वारे घेतली जाईल. 
• 
राज्य पातळीपर्यंत याचे निकाल एकत्र केले जातील. 
• 
पायाभूत चाचणीच्या निकालांत 10 टक्के वाढ करणे हे वर्षभरातीलअंमलबजावणीचे उद्दिष्ट राहील
.

No comments:

Post a Comment