टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES

विद्यार्थी हजेरी

विद्यार्थी हजेरी मध्ये आपण एकदा विद्यार्थ्यांची नावे टाकली तर प्रत्येक महिन्यासाठी आपणास विद्यार्थ्याची नावे टाकावी लागनार नाहीत

या मध्ये फक्त दररोजची हजेरी भरावी लागेल सरासरी वार्षिक सरासरी हजेरी व विध्यार्थी किती दिवस शाळेत आला हे आपणास लगेच समजण्यास मदत होईल .

सोफ्टवेअर खाली क्लिक करा व DOWNLOAD करून घ्या 



No comments:

Post a Comment