चाचणी क्र. २ ची माहिती भरण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
सूचना
१) संख्या लिहिताना किती मुलांनी तो प्रश्न सोडवला आहे ती संख्या लिहावी
2) मराठी साठी ३ , ४ , ५ गुण मिळाले असल्यास त्या साठी
१) संख्या लिहिताना किती मुलांनी तो प्रश्न सोडवला आहे ती संख्या लिहावी
2) मराठी साठी ३ , ४ , ५ गुण मिळाले असल्यास त्या साठी
२ गुणाचा प्रश्न असेल तर त्याला २ गुण मिळाले असतील तरच विद्यार्थी मोजावा
३ गुणाचा प्रश्न असेल तर २ किंवा ३ गुण मिळाले असतील तरच विद्यार्थी मोजावा
५ गुणाचा प्रश्न मध्ये ४ किंवा ५ गुण मिळाले असतील तरच विध्यार्थी मोजावा
6) इयत्ता 4 थी मराठी चा 6 वा(अ+ब) प्रश्न 2 गुणांचा समजावा
काही शंका असल्यास इंद्रजीत देशमुख सरांशी संपर्क करावा
काही शंका असल्यास इंद्रजीत देशमुख सरांशी संपर्क करावा
No comments:
Post a Comment