टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES


 मित्रांना शोधा ऑर्कुटवर (ORKUT)
 
 ऑर्कुटवरील आपल्या खात्यातील आवश्यक गोष्टी
ऑर्कुटवर आपल्या खात्यामध्ये लॉगीन केल्यानंतर लगेचच आपण आपल्या मुख्य पानावर जाता. या पानावर डावीकडे एक चेहरा आणि त्याखाली आपले नाव असेल तसेच त्याखाली आपल्या खात्यातील इतर विभाग असतील.
या विभागांची माहिती खाली दिली आहे.
 - या जागेमध्ये आपण आपला फोटो देऊ शकता.
 - या जागेमध्ये आपले नाव असेल.
 - या जागेमध्ये आपण आपल्याबद्दलची माहिती बदण्याची सोय असते.
  
 - या जागेमध्ये आपण आपल्याबद्दलची माहिती असेल.
 
- या जागेमध्ये आपण आपल्याला दिलेले निरोप पाहू शकता, तसेच इतरांच्या निरोपांना उत्तर देऊ शकता
 - या जागेमध्ये आपणास हवे असलेले फोटो ठेवता येतात.
 - या जागेमध्ये आपणास हवे असलेले विडीओ ठेवता येतात.
 - या जागेमध्ये आपणास हवे असलेले टेस्टीमोनिअल्स ठेवता येतात.
  
 - या विभागाद्वारे आपण गूगलच्या इतर पिकासा वेब, ब्लॉग तसेच इतर आपल्या खात्याला जोडू शकता.
 
- या जागेमध्ये आपण आवश्यक, अनावश्यक अशा याद्या बनवू शकता.
 
- या जागेमध्ये आपणास आलेले मॅसेजेस आपण पाहू शकतो तसेच इतरांना मॅसेजेस पाठवू शकतो.
 
- या जागेमध्ये गेल्या ७ दिवसांमधिल मित्रांच्या नोंदी येथे अपडेट करता येतात.
 - या जागेमध्ये आपण आपल्या ऑर्कुट खात्याची भाषा, वाढदिवसांच्या आठवणीच्या नोंदी, मित्रांच्या अथवा ग्रुपच्या नोंदी, इतर गोष्टी, तसेच आपल्या खात्याची सेटींग इत्यादी गोष्टी बदलण्याची सोय असते.

No comments:

Post a Comment