![]() | |
---|---|
![]() ऑर्कुटमध्ये सभासद होणे मोफत आणि फारच सोपे आहे. ऑर्कुटची वेबसाइट सुरू करण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोररमध्ये अथवा इतर ब्राउझरमध्येwww.orkut.com हि वेबसाइट सुरू करा. लगेचच आपल्यासमोर ऑर्कुटचे पान उघडेल. ऑर्कुटवर सभासद होण्यासाठी प्रथम आपल्याकडे गूगलचे जी-मेल अकाउंट असणे आवश्यक आहे. (आपल्याकडे गूगलचे अकाउंट नसल्यास त्या ऑर्कुटच्या वेबसाइटवर नवीन खाते उघडण्यासाठी 'JOIN NOW' अशी सोय देखिल आहे.) १. आपल्याकडे जी-मेल अकाउंट असल्यास त्या युजर आयडी आणि पासवर्डने ऑर्कुट.कॉमवर लॉगिन करा. २. आता आपल्यासमोर खाली दिल्याप्रमाणे Get Started with Orkut असे पान येईल. त्यातील "Continue" या बटणावर क्लिक करा. ![]() ३. आता आपल्यासमोर Terms & Services चे पान येईल. तेथे आपली जन्मदिनांक देऊन ![]() ![]() ४. आता आपण आपल्या ऑर्कुटच्या मुख्य पानावर याल. या पानावर आपल्याबद्दलची माहिती विचारली असेल. त्यामध्ये सर्वच माहिती आवश्यक नसल्याने तुम्हाला वाटल्यास फक्त * चिन्ह देऊन विचारलेली माहितीच तुम्ही देऊ शकता आणि शेवटी त्याच पानाच्या खालील ![]() ![]() ५. बस्स. आता आपण ऑर्कुटचे सभासद आहात. ![]() |
टाईटल
PAGES
- Home
- वार्षिक नियोजन
- ज्ञान रचनावाद फोटो ...
- आकारीत शाब्दिक नोंदी
- महाराष्ट्रातील जिल्हे
- शास्त्रज्ञ
- महा.रजा अधि.1981
- माहितीचा अधिकार (RTI)
- महत्वाची संकेतस्थळे
- ध्वजसंहिता
- संगीतमय पाढे
- उपयोगी अप्लिकेशन
- परिपाठ
- गणित शिका
- विविध वर्तमान पत्रे
- महाराष्ट्र नागरी सेवा नियम
- शालेय पुस्तके pdf
- विज्ञानाच्या गमती जमती
- विज्ञान सोपे प्रयोग
- जि.प. अधिनियम
- बोधकथा
- डाउनलोड
- जिल्हा बदली प्रस्ताव
- नमुना नंबर 1 ऑनलाइन
- शालार्थ
- मराठी विषयाचे गुणनोंद तक्ते
- गणित विषयाचे गुणनोंद तक्ते
- अब्राहम लिंकनचे पत्र
- ब्लॉग कसा बनवावा.
- व्हिडीओ तयार करुया
- शैक्षणिक व्हिडीओ
- सेवा पुस्तिकेतील महत्वाच्या नोंदी
- ABL
- विविध शिष्यावृत्ती माहिती
- Google Drive चा वापर
- मराठी कविता
- भाषण
- Telegram Channel
Subscribe to:
Posts (Atom)
No comments:
Post a Comment