टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES


 तुम्हाला माहित आहे का?
 
 गुगल अर्थ किंवा विकिमॅपीयाला पर्याय
तुम्हाला ' गुगल अर्थ ' हा प्रोग्राम तुम्हाला माहित असेलच ( नसेल तर इथे http://earth.google.com  किंवा  http://www.wikimapia.org क्लिक करा),  नक्किच हा प्रोग्राम तुम्ही तेव्हा पाहिला असेल जेव्हा तो सर्वांना माहित असेल. म्हणजे इतरांना कळले त्याच्या खुप नंतर तुम्हाला कळले. पण आता वेळ दवडू नका. ' गुगल अर्थ ' हा प्रोग्राम गुगल कंपनीने बनविला आहे, तर त्याच प्रमाणे याहू आणि माक्रोसॉफ्ट कंपनीने देखिल त्यांचा-त्यांचा ' अर्थ '  वरील (म्हणजेच संपूर्ण पृथ्वीचे फोटोग्राफ असलेला) प्रोग्राम बनविला आहे. पण तो सर्वांना कळून तुमच्या कानावर पडण्याआधीच त्यांचे प्रोग्राम देखिल पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला देखिल असे म्हणता येईल की ' ते '  प्रोग्राम तर मी अधिच पाहिले आहे !
याहू मॅपसाठी  http://www.yahoo.com/r/24   इथे तर
माक्रोसॉफ्ट व्हर्चुअल अर्थसाठी   http://maps.live.com/   इथे क्लिक करा.
  

No comments:

Post a Comment