टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES


 तुमचे मन ओळखणारा प्रोग्रॅम
 
आपण एखादी गोष्ट आपल्या मनामध्ये विचार केल्यास इतरांना ती कळू शकत नाही. कारण आपल्या मनामध्ये असलेली गोष्ट फक्त आपल्यालाच माहित असते कारण मन कोणी वाचू शकत नाही अथवा ओळखू देखिल शकत नाही.
अशाच प्रकारचा तुमचे मन ओळखणारा म्हणजेच मनातील संख्या ओळखणारा प्रोग्रॅम खाली दिला आहे.
 मन ओळखणारा प्रोग्रॅम डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
  

No comments:

Post a Comment