कॉम्प्युटरमधिल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरची कार्यक्षमता तपासा | |
---|---|
साधारणपणे आपण प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर लोड करतो. म्हणजेच आपल्या कॉम्प्युटरमध्ये कुठलाही व्हायरस घुसून कॉम्प्युटर बिघडू नये यासाठी आपण चांगल्यातला चांगला अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर लोड करतो. कुठलाही अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर हा चांगलाच असतो तो आपआपल्यापरीने कॉम्प्युटरमधिल व्हायरस शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर जर वेळोवेळी अपडेट केल्यास तो चांगल्याप्रकारे काम करतो. असे असले तरी आपल्या कॉम्प्युटरमधिल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरची कार्यक्षमता किती आहे हे आपणास माहित नसते. आपल्या कॉम्प्युटरमधिल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर एखादा व्हायरस लगेच शोधू शकतो का? हे पडताळण्यासाठी आपणच त्याती परीक्षा घेवूया. म्हणजेच एक खोटी व्हायरस सदृश फाईल बनवून ती फाईल कॉम्प्युटरमधिल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर शोधतो का ते पहायचे. खरंतर ही फाईल व्हायरस नसुन अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरला फसविण्यासाठी हा प्रयत्न आहे. १. Start > Programs > Accessories मधिल Notepad प्रोग्राम सुरु करा. २. आता आपल्यासमोर नोटपॅड प्रोग्राम सुरु होईल. त्यामध्ये खाली दिलेली ओळ कॉपी/पेस्ट करा.
X5O!P%@AP[4\PZX54(P^)7CC)7}$EICAR-STANDARD-ANTIVIRUS-TEST-FILE!$H+H*
३. आता इतर काहिही टाईप न करता ती फाईल virus.com नावाने कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा. ४. आता आपल्या कॉम्प्युटरमधिल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर सुरु करुन कॉम्प्युटर स्कॅन करा. पहा जर ती फाईल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरने दाखविली तर चांगलेच आहे. नाहीतर तुम्हीच विचार करा. | |
टाईटल
PAGES
- Home
- वार्षिक नियोजन
- ज्ञान रचनावाद फोटो ...
- आकारीत शाब्दिक नोंदी
- महाराष्ट्रातील जिल्हे
- शास्त्रज्ञ
- महा.रजा अधि.1981
- माहितीचा अधिकार (RTI)
- महत्वाची संकेतस्थळे
- ध्वजसंहिता
- संगीतमय पाढे
- उपयोगी अप्लिकेशन
- परिपाठ
- गणित शिका
- विविध वर्तमान पत्रे
- महाराष्ट्र नागरी सेवा नियम
- शालेय पुस्तके pdf
- विज्ञानाच्या गमती जमती
- विज्ञान सोपे प्रयोग
- जि.प. अधिनियम
- बोधकथा
- डाउनलोड
- जिल्हा बदली प्रस्ताव
- नमुना नंबर 1 ऑनलाइन
- शालार्थ
- मराठी विषयाचे गुणनोंद तक्ते
- गणित विषयाचे गुणनोंद तक्ते
- अब्राहम लिंकनचे पत्र
- ब्लॉग कसा बनवावा.
- व्हिडीओ तयार करुया
- शैक्षणिक व्हिडीओ
- सेवा पुस्तिकेतील महत्वाच्या नोंदी
- ABL
- विविध शिष्यावृत्ती माहिती
- Google Drive चा वापर
- मराठी कविता
- भाषण
- Telegram Channel
Subscribe to:
Posts (Atom)
No comments:
Post a Comment