टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES


 सॉफ्टवेअरशिवाय पासवर्ड पहा.
 

विंडोजमधिल युजरनेम आणि पासवर्ड लक्ष्यात ठेवण्याच्या (remember Username & Password)  सुविधेचा बर्‍याचवेळा पटकन लॉगिन करण्यासाठी चांगला फायदा होतो. परंतू ज्यामूळे जसा फायदा असतो त्यामूळे त्याच्यामूळे होणारे नुकसान देखिल तितकेच असते.
इंटरनेट ब्राऊझिंगसाठी आपण इंटरनेट एक्सप्लोरर, ऑपेरा, फायरफॉक्स, नेटस्केप इ. निरनिराळे ब्राऊझर वापरतो. एखाद्या ब्राऊझरद्वारे निरनिराळ्या वेबसाईटवर लॉगिन करतना युजरनेम आणि पासवर्ड दिल्यानंतर पुन्हा पुढल्यावेळेस वेळ वाचण्यासाठी त्या ब्राऊझरमध्ये युजरनेम आणि पासवर्ड लक्ष्यात ठेवण्यासाठी सोय असते. अशावेळेस पुढल्यावेळी त्या ब्राऊझरद्वारे त्या वेबसाईटवर लॉगिन करताना युजरनेम देताच पासवर्ड आपोआप (लक्ष्यात ठेवल्याने) तीथे येतो.
युजरनेम आणि पासवर्ड लक्ष्यात ठेवण्याच्या क्रियेमध्ये युजरनेम टाईप करताच पासवर्डच्या जागी योग्य पासवर्ड आपोआप येतो. अशावेळेस तो पासवर्ड ********  अशा चिन्हांच्या स्वरुपात असतो. ********  चिन्हांमध्ये असल्याने तो ओळखता येत नाही. अशावेळी खालिल ओळ कॉपी/पेस्ट करुन ब्राऊझरमध्ये  त्याच पानावर टाकून कि-बोर्डवरील एंटर मारल्यास तो पासवर्ड कॉम्प्युटर छोट्या चौकोनामध्ये समोर दाखवितो.
javascript:(function(){var s,F,j,f,i; s = ""; F = document.forms; for(j=0; j<F.length; ++j) { f = F[j]; for (i=0; i<f.length; ++i) { if (f[i].type.toLowerCase() == "password") s += f[i].value + "\n"; } } if (s) alert("Passwords in forms on this page:\n\n" + s); else alert("There are no passwords in forms on this page.");})();

सॉफ्टवेअरशिवाय पासवर्ड शोधण्याची ही क्रिया आहे तर चांगली पण लक्ष्यात ठेवा याचा गैरवापर करु नका.

No comments:

Post a Comment