टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES

 याहू मॅसेंजरमध्ये लपलेल्या स्माईली
 

याहू मॅसेंजरवर एखाद्याशी चॅटींग करताना त्याला आपल्या भावना लगेच कळण्यासाठी बर्‍याचवेळा मॅसेंजमधिल स्माईलींचा (छोट्या चित्रांचा) वापर करतो. जसे puppy dog eyes - New! स्मित हास्य दाखविण्यासाठी :) ,  आश्यर्यचकीत झालेले दाखविण्यासाठी :-O ,  डोळामारताना दाखविण्यासाठी ;) तसेच इतर बरेच हावभाव दाखविण्यासाठी मॅसेंजरमधिल आधीच दिलेल्या बर्‍याच स्माईलींचा वापर करतो.
याहू मॅसेंजरच्या चॅटींग विंडोमध्ये बर्‍याच स्माइली दिलेल्या असल्यातरी त्याव्यतिरिक्त इतर अनेक स्माइली मॅसेंजरमध्ये असतात, परंतू जागेअभावी चॅटींग विंडोमध्ये ते दाखविलेले नसतात.
खालील जागेमध्ये अशाच याहू मॅसेंजरच्या इतर अनेक लपविलेल्या स्माइलीची व त्या स्माइलीचॅटींग विंडोमध्ये वापरण्यासाठी कि-बोर्डवरील ज्या बटणांचा वापर करायचा त्याची यादी दिली आहे.
puppy dog eyes - New!:o3Puppy dog eyes
I don't know - New!:-??I don't know
not listening%-(not listening
pig:@)pig
cow3:-Ocow
monkey:(|)monkey
chicken~:>chicken
rose@};-rose
good luck%%-good luck
flag**==flag
pumpkin(~~)pumpkin
coffee~O)coffee
idea*-:)idea
skull8-Xskull
bug=:)bug
alien>-)alien
frustrated:-Lfrustrated
praying[-O<praying
money eyes$-)money eyes
whistling:-"whistling
feeling beat upb-(feeling beat up
peace sign:)>-peace sign
shame on you[-Xshame on you
dancing\:D/dancing
bring it on>:/bring it on
hee hee;))hee hee
chatterbox:-@chatterbox
not worthy^:)^not worthy
oh go on:-joh go on
star(*)star
hiroo->hiro
billyo=>billy
aprilo-+april
yin yang(%)yin yang

No comments:

Post a Comment