टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES


 इंटरनेट एक्सप्लोररवर आपले नाव आणा !
 


खाली दिल्याप्रमाणे केल्यास इंटरनेट एक्सप्लोररवर आपले नाव आणता येईल.
१) ''स्टार्ट' बटणावरील ' रन (Run...) ' या विभागावर क्लिक करा आणि त्याजागेमध्ये gpedit.msc  टाईप करुन 'OK' बटणावर क्लिक करा.

२) आता आपल्यासमोर "Group Policy"  नावाचा प्रोग्रॅम सुरु होईल.

३) या "Group Policy"  प्रोग्रॅमच्या डाव्या बाजूच्या जागेतील Local Computer Policy  मधिल User Configuration मधिल Windows Settings  मधिल Internet Explorer Maintenance  मधिल Browser User Interface  वर क्लिक करा.

४) आता उजव्या बाजूच्या जागेतील " Browser Title "  वर डबल क्लिक करा.

५) आता आपल्यासमोर Browser Title  चा चौकोन उघडेल. त्यातील ' Customize Title Bars ' च्या समोरील बॉक्स वर क्लिक करा आणि खालील जागेमध्ये आपले नाव लिहून त्याखालील 'OK'  बटणावर क्लिक करा.

६) बस्स! इतकेच करायचे आहे. आता बघा इंटरनेट एक्सप्लोररवर आपले नाव आलेले असेल.
  

No comments:

Post a Comment