इतरांना गोंधळात कसे टाकाल ! | ||||
---|---|---|---|---|
![]() १. खाली काही वॉलपेपर (चित्र) दिले आहेत त्यावर माऊसने राईट क्लिक ( Right Click ) करुन येणार्या छोट्या चौकोनातील ' Set as Background ' वर क्लिक करा.
२. असे केल्याने ती चित्रे त्या कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवर वॉलपेपर बनतील. ३. आता सर्व प्रोग्राम बंद करा, तुम्हाला तेच मगाचचे चित्र वॉलपेपरच्या जागी दिसेल. ४. पण त्यावर कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवरील आयकॉन दिसतील. ५. आता परत डेस्कटॉपवर माऊसने राईट क्लिक ( Right Click ) करुन येणार्या छोट्या चौकोनातील ' Arrange Icons By > ' या विभागातील ' Show Desktop Icons ' वर क्लिक करा. ![]() टिप : डेस्कटॉपवरील सर्व आयकॉन्स पून्हा आणण्यासाठी पून्हा वर दिलेल्या सुचनांपैकी ५ क्रमांकामध्ये दिल्याप्रमाणे करा म्हणजे सर्व आयकॉन्स पून्हा दिसू लागतील. ७. आता डेस्कटॉपवर एकही आयकॉन नसल्याने मगाचचे वॉलपेपर झालेले चित्र वॉलपेपर न वाटता तो प्रोग्राम सुरु आहे असे वाटेल आणि एखादा तो प्रोग्राम बंद करण्याचा प्रयत्न करेल पण त्याला काही वेळ कळणारच नाही की तो प्रोग्राम का बंद होत नाही ते. | ||||
टाईटल
PAGES
- Home
- वार्षिक नियोजन
- ज्ञान रचनावाद फोटो ...
- आकारीत शाब्दिक नोंदी
- महाराष्ट्रातील जिल्हे
- शास्त्रज्ञ
- महा.रजा अधि.1981
- माहितीचा अधिकार (RTI)
- महत्वाची संकेतस्थळे
- ध्वजसंहिता
- संगीतमय पाढे
- उपयोगी अप्लिकेशन
- परिपाठ
- गणित शिका
- विविध वर्तमान पत्रे
- महाराष्ट्र नागरी सेवा नियम
- शालेय पुस्तके pdf
- विज्ञानाच्या गमती जमती
- विज्ञान सोपे प्रयोग
- जि.प. अधिनियम
- बोधकथा
- डाउनलोड
- जिल्हा बदली प्रस्ताव
- नमुना नंबर 1 ऑनलाइन
- शालार्थ
- मराठी विषयाचे गुणनोंद तक्ते
- गणित विषयाचे गुणनोंद तक्ते
- अब्राहम लिंकनचे पत्र
- ब्लॉग कसा बनवावा.
- व्हिडीओ तयार करुया
- शैक्षणिक व्हिडीओ
- सेवा पुस्तिकेतील महत्वाच्या नोंदी
- ABL
- विविध शिष्यावृत्ती माहिती
- Google Drive चा वापर
- मराठी कविता
- भाषण
- Telegram Channel
Subscribe to:
Posts (Atom)
No comments:
Post a Comment