![]() | |
---|---|
आपण जेव्हा कॉम्प्युटर बंद करण्यासाठी 'Turn Off Computer' ची सुचना देतो तेव्हा प्रत्यक्ष्यात कॉम्प्युटरमध्ये 'कॉम्प्युटर बंद होण्याचा प्रोग्राम' सुरु होतो. म्हणजेच ज्याप्रमाणे आपण विंडोजमध्ये निरनिराळे प्रोग्राम/सॉफ्टवेअर सुरु करतो त्याचप्रमाणे कॉम्प्युटर बंद करताना देखिल त्याचप्रमाणे बंद होण्याचा प्रोग्राम सुरु होतो. ![]() ![]() २. आता आपल्यासमोर Create Shortcut चा चौकोन सुरु होईल त्यातील खालील चित्रामध्ये दाखविलेल्या जागेत Shutdown -s -t 03 -c "Bye Bye !" हे टाईप करा आणि खालील Next > या बटणावर क्लिक करा. ![]() ३. आता आपल्यासमोर येणार्या चौकोनात खालील चित्रामध्ये दाखविलेल्या जागेत 'Shut Down' असे टाईप करा व खालील 'Finish' बटणावर क्लिक करा. ![]() ४. आता डेस्कटॉपवर 'Shut Down' नावाचा आयकॉन तयार होईल. त्याला माऊसने दाबून ( Draging ) विंडोजवरील Task Bar मधिल ' Quick Launch ' या विभागामध्ये नेवून सोडा. असे केल्याने त्याजागेमध्ये कॉम्प्युटर बंद करण्यासाठी एक शॉर्टकट आयकॉन तयार होईल. ![]() ५. बस्स. इतकेच करायचे आहे. आता यापूढे जेव्हा आपणास कॉम्प्युटर बंद करायचा असेल तेव्हा फक्त या छोट्या आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे कॉम्प्युटर बंद होईल.
टीप : याच प्रमाणे कॉम्प्युटर बंद करुन सुरु (Restart) करण्यासाठी Shutdown -t असे देवून आपण नविन शॉर्टकट आयकॉन बनवू शकता.
| |
टाईटल
PAGES
- Home
- वार्षिक नियोजन
- ज्ञान रचनावाद फोटो ...
- आकारीत शाब्दिक नोंदी
- महाराष्ट्रातील जिल्हे
- शास्त्रज्ञ
- महा.रजा अधि.1981
- माहितीचा अधिकार (RTI)
- महत्वाची संकेतस्थळे
- ध्वजसंहिता
- संगीतमय पाढे
- उपयोगी अप्लिकेशन
- परिपाठ
- गणित शिका
- विविध वर्तमान पत्रे
- महाराष्ट्र नागरी सेवा नियम
- शालेय पुस्तके pdf
- विज्ञानाच्या गमती जमती
- विज्ञान सोपे प्रयोग
- जि.प. अधिनियम
- बोधकथा
- डाउनलोड
- जिल्हा बदली प्रस्ताव
- नमुना नंबर 1 ऑनलाइन
- शालार्थ
- मराठी विषयाचे गुणनोंद तक्ते
- गणित विषयाचे गुणनोंद तक्ते
- अब्राहम लिंकनचे पत्र
- ब्लॉग कसा बनवावा.
- व्हिडीओ तयार करुया
- शैक्षणिक व्हिडीओ
- सेवा पुस्तिकेतील महत्वाच्या नोंदी
- ABL
- विविध शिष्यावृत्ती माहिती
- Google Drive चा वापर
- मराठी कविता
- भाषण
- Telegram Channel
Subscribe to:
Posts (Atom)
No comments:
Post a Comment