टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES


 कॉम्प्युटरमध्ये नविन फॉन्ट कसा टाकावा ?
  
  नविन चांगले फॉन्ट मोफत कुठे मिळतील ?
 
इंटरनेटवर नविन / जुने फॉन्ट मोफत देणार्‍या तसेच विकणार्‍या बर्‍याच वेबसाईट आहेत. त्यातील www.1001freefonts.com  या वेबसाईटवर आपणास १००१ चांगले फॉन्ट्स मोफत मिळतील. या वेबसाईटवर वरील सर्व मोफत आहेत जे आपण कोठेही वापरु शकता. इथे असलेले सर्व फॉन्ट कसे दिसतात ते देखिल दिलेले आहे म्हणजे आपल्या आवडीनुसार आपण आपणास हवा असलेला फॉन्ट डाऊनलोड करु शकतो.
टीप :- फॉन्ट डाऊनलोड करण्यासाठी त्या फॉन्टच्या बाजूला असलेल्या  वर क्लिक करा. आता तो फॉन्ट 'Zip'  केलेल्या अवस्थेमध्ये डाऊनलोड करण्यासाठी म्हणजेच Save करण्यासाठी एक चौकोन समोर येईल. लक्षात ठेवा की ही Zip  उघडूनच आपण त्यातील फॉन्टची मूळ फाईल म्हणजेच TTF फाईल मिळेल. Winzip ह्या प्रोग्रामद्वारे आपण ती Zip फाईल उघडू शकता.  Zip फाईल कशी उघडावी ते पहाण्यासाठी इथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment