टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES


 स्टर्ट बटणावर आपले नाव आणा !
 
   
मायक्रोसॉफ्ट एक्सपीमध्ये बदल करण्यात 'स्टर्ट बटणावर आपले नाव आणयचे' हि गोष्ट महत्त्वाच्या बदलामध्ये समजली जाते. याचे कारण ते तितकेसे सोपे नाही. पण सहजच.कॉमवर कुठलीही गोष्ट तितकिशी कठिणही नाही.
सुचना - या व्हिडिओमध्ये 'स्टर्ट बटणावर आपले नाव कसे आणयचे' हे दाखविले आहे. येथे सर्व गोष्टी व्यवस्थित दाखविल्या असल्यातरी आपण त्या करताना कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सर्व गोष्टी त्याचप्रमाणे व्यवस्थित कराव्यात. तरीही असे करताना आपल्याकडून काही चूक घडल्यास त्याला हा व्हिडिओ बनविणारा मी म्हणजे सचिन स. पिळणकर आणि सहजच.कॉम जबाबदार राहणार नाही.
  
 
  

No comments:

Post a Comment