टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES


 याहू मॅसेंजरवर आपले नाव आणा.
 

आपण जर याहू मॅसेंजर चॅटींगसाठी वापरत असाल तर त्याच्या वर पाहा आपणास 'Yahoo! Messenger'  असे लिहिलेले दिसेल. तेथे जर आपणास आपले नाव आणायचे असेल तर तुमच्या कॉम्प्युटरमधील प्रोग्रॅम्स फोल्डरमधील याहू मॅसेंजरच्या फोल्डरमध्ये (म्हणजेच C:\Program Files\Yahoo!\Messenger  मध्ये)  आपणास ' ymsgr.ini '  या नावाची फाइल डबलक्लिककरून उघडा.
खाली दिलेल्या चित्राप्रमाणे त्यामध्ये काहीतरी लिहिलेले असेल,  त्यामध्ये काहीही बदल न करता सर्वात खाली
[APP TITLE]
caption=YOUR TEXT
असे लिहा. इथे YOUR TEXT  च्या जागी आपले नाव टाईप करून ती फाइल सेव्ह करून बंद करा. आता याहू मॅसेंजर जर चालू असल्यास तो बंद करून अथवा कॉम्प्युटर  बंद करून पुन्हा सुरू केल्यास याहू मॅसेंजरच्या वरील बाजूस आपले नाव आपणास दिसेल.

No comments:

Post a Comment