टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES

Sunday, 25 September 2016

सर्व आदरनिय , प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र  या कार्यक्रमाअंतर्गत झपाटलेल्या माझ्या मिञांनो,    मी *प्रगत शाळा निकषनिहाय उपक्रम*हे पुस्तक स्व लिखीत तयार केलेले असुन  मिञहो,राज्यभरातुन   भरधोष या पुस्तकाची मागणी दिवसेंदिवस वाढत जात आहे . हे  शिक्षण आयुक्त धिरजकुमार साहेब व  शिक्षण संचालक गोविंद नांदेडे साहेब यांचे हस्ते नागपूर येथिल विभागिय शिक्षण परिषदेत विमोचन झाले. या पुस्तकाच्या मदतीने  आपली शाळा प्रगत करण्यासाठी २५ निकष कसे पूर्ण करावेत त्यासाठी लागणार शैक्ष.साहित्य, उपक्रम ,कृती व मूल्यमापन तंञ याची सविस्तर मांडणी , तसेच भाषिक संबोध स्पष्ट होण्यासाठी २२ प्रकारचे भाषिक संबोध  उदा. कथा तयार करणे ,कविता तयार करता येणे, चिञवाचन , संख्या वाचन व  लेखन  , सादरीकरण ई. पायाभूत व संकलीत चाचणीवर आधारीत   भाषिक संबोध  आहेत.   यापुस्तकामुळे  नक्कीच  आपली मुल , आपली शाळा प्रगत होतील अशी  आशा बाळगतो.  मूल्य १००/—  संपर्क  9272733528.या वाॅटस नंबर वर आपणास आवश्यक लागणार्‍या प्रती ची संख्या  नोंदवावी  जनेकरून प्रगत महाराष्ट्र होण्यास हातभार होईल. धन्यवाद.....

No comments:

Post a Comment