टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES

Monday, 26 December 2016






इयत्ता ५ वी ८ वी साठी शिष्यवृत्ती अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप...

सध्या इयत्ता ५ वी ८ वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. पण त्यासाठीचा अभ्यासक्रम व त्याचे स्वरूप जाहीर झाले नव्हते त्यामुळे सर्व शिक्षक ,पालक व व्यावसायिक यांना योग्य असा निर्णय घेता येत नव्हता. पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी सदरचा अभ्यासक्रम व त्याचे स्वरूप स्पष्ट केल्याने आता त्याचे सर्वांना योग्य त्या प्रकारे नियोजन करता येणार आहे.

परीक्षेचे स्वरूप : इयत्ता पाचवी व आठवी दोन्हीसाठी 
------------------------------------------------------------------------------------------
पेपर विषय प्रश्न संख्या गुण वेळ
प्रथम भाषा २५५०१ तास ३० मिनिटे
गणित ५०१००
एकूण ७५१५०
तृतीय भाषा २५५०१ तास ३० मिनिटे
बुद्धिमत्ता चाचणी ५०१००
एकूण ७५१५०
------------------------------------------------------------------------------------------
वरील विषयासाठी फक्त दोनच पेपर आहेत व प्रत्येक पेपर साठी दीड तासाचा कालावधी आहे.तसेच प्रश्नांची संख्या सुद्धा कमी असल्याने विद्यार्थांचा ताण कमी होणार आहे.

प्रश्नांची काठीण्य पातळी 
सोपे स्वरूपाचे प्रश्न : ३०%
मध्यम स्वरूपाचे प्रश्न : ४०%
कठीण स्वरूपाचे प्रश्न : ३०%
 वरील सर्व घटक ५ वी व ८ वी साठी आवश्यक असून खाली फक्त आठवी साठी जादा सूचना दिलेली आहे.
महत्वाचे : 
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इयत्ता आठवी ) साठीच्या प्रत्येक पेपर मध्ये कमाल २०% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या चार पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक आहेत.


विषय इयत्ता ५ वी इयत्ता ८ वी 
मराठी डाऊनलोडडाऊनलोड
गणित डाऊनलोडडाऊनलोड
तृतीय भाषा डाऊनलोडडाऊनलोड
बुद्धिमत्ता चाचणी डाऊनलोडडाऊनलोड

मराठी व इतर माध्यामाच्या अभ्यासक्रम डाऊनलोड करण्यासाठी खालील tab open करा.
 
आता सध्या २०१६-२०१७ या वर्षासाठी इयत्ता पाचवी व सातवी साठी ऑनलाईन फॉर्म भरणे ची वेबसाईट सुरु झाली आहे.त्यासंदर्भातील सर्व माहिती भरण्यासाठी खालील लिंक चा वापर करावा.तसेच हि माहिती कशी भरावी हे दर्शविणारा व PDF फाईल येथे देत आहे.त्याचा वापर करून आपण आपल्या शाळेची माहिती भरावी.सदर माहिती प्रपत्र वाचून मगच आपल्या शाळेची माहिती भरावी.


Wednesday, 12 October 2016

प्रश्न पत्रिका



प्रश्नपत्रिका विभाग

प्रश्नपत्रिका सर्व मिळवा एकाच ठिकाणी .

तपशील डाऊनलोड 
आकारिक मूल्यमापन चाचणी क्र. 1
प्रथम सत्र संकलित परीक्षा 
आकारिक मूल्यमापन चाचणी क्र. 2
व्दितीय सत्र संकलित परीक्षा 




गणित विषयाची गुणनोंदतक्ते

गणित विषयाची गुणनोंदतक्ते     


प्रगत क्शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत घेण्यात येणा-या परीक्षेचे गणित विषयाची गुणनोंदतक्ते डाउनलोड करण्यासाठी       

               वर्गासमोरील बटनावर 

गुणनोंदतक्ते   विभाग

पहिली

दुसरी

तिसरी

चौथी

पाचवी

सहावी

सातवी

आठवी 

मराठी नोंद तक्ते



मराठी विषयाची गुणनोंदतक्ते

 मराठी विषयाची गुणनोंदतक्ते     


प्रगत क्शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत घेण्यात येणा-या परीक्षेचे मराठी विषयाची गुणनोंदतक्ते डाउनलोड करण्यासाठी   वर्गासमोरील बटनावर क्लिक करा.               


गुणनोंदतक्ते   विभाग

पहिली

दुसरी

तिसरी

चौथी

पाचवी

सहावी

सातवी

आठवी 

गुरुवर्य : आकाश कंदील

गुरुवर्य : आकाश कंदील

आकाश कंदील





                          आकाश कंदील कसा तयार करावा 






Friday, 7 October 2016

MDM अपडेट



केंद्रप्रमुखांच्या लॉगीन वरून शाळेच्या पोषण आहाराच्या बीलची  प्रिंट काढणे
                                                                                                                         www.education.maharashtra.gov.in  या साईट वर जा

MDM वर click करा

MDM login वर click करा

केंद्रप्रमुखांचा User ID , Password  व Captha code टाकून लॉगीन करा

तिसऱ्या क्रमांकाचा आडवा tab Bill मधील
पहिल्यांदा fuel and vegetable वर click करा

bill for central Government किंवा State Government  अशा कोणत्याही एकाची निवड करा

Primary(१ ते ५) व upper primary ( ६ ते ८ ) यापैकी एक निवडा

कोणत्या महिन्याचे bill हवे आहे त्यानुसार From Date मध्ये १ तारीख निवडा व To Date मध्ये महिन्याच्या शेवटची तारीख निवडा

Result  वर click करा

आपल्या समोर केंद्राचा कोड , नाव , एकूण उपस्थित विद्यार्थी, एकूण दिवस , पोषण आहार खाल्लेले विद्यार्थी , दर व एकूण बिलाचे आकडे येतील 

आता केंद्राच्या नावावर click करा, आपल्या समोर केंद्रातील सर्व शाळांची माहिती येईल, आपल्या शाळेच्या नावावर click करा

आपल्याला आपण किती दिवस पोषण शिजवला त्याची तारीख , उपस्थित विद्यार्थी , पोषण आहार खाल्लेले विद्यार्थी, दर एकूण असे आकडे येतील

आपण report format मधील  PDF निवडून GO बटनावर click करा

आपल्याला PDF स्वरुपात रिपोर्ट व बिल आकडे मिळतील , ते डाऊनलोड करा किंवा प्रिंट काढा

अशा प्रकारे आपण आपल्या सर्व प्रकारच्या पोषण आहाराची bill प्रिंट काढू शकतो

हीच प्रक्रिया राहिलेल्या प्रकारांसाठी करा