टाईटल
PAGES
- Home
- वार्षिक नियोजन
- ज्ञान रचनावाद फोटो ...
- आकारीत शाब्दिक नोंदी
- महाराष्ट्रातील जिल्हे
- शास्त्रज्ञ
- महा.रजा अधि.1981
- माहितीचा अधिकार (RTI)
- महत्वाची संकेतस्थळे
- ध्वजसंहिता
- संगीतमय पाढे
- उपयोगी अप्लिकेशन
- परिपाठ
- गणित शिका
- विविध वर्तमान पत्रे
- महाराष्ट्र नागरी सेवा नियम
- शालेय पुस्तके pdf
- विज्ञानाच्या गमती जमती
- विज्ञान सोपे प्रयोग
- जि.प. अधिनियम
- बोधकथा
- डाउनलोड
- जिल्हा बदली प्रस्ताव
- नमुना नंबर 1 ऑनलाइन
- शालार्थ
- मराठी विषयाचे गुणनोंद तक्ते
- गणित विषयाचे गुणनोंद तक्ते
- अब्राहम लिंकनचे पत्र
- ब्लॉग कसा बनवावा.
- व्हिडीओ तयार करुया
- शैक्षणिक व्हिडीओ
- सेवा पुस्तिकेतील महत्वाच्या नोंदी
- ABL
- विविध शिष्यावृत्ती माहिती
- Google Drive चा वापर
- मराठी कविता
- भाषण
- Telegram Channel
Monday, 26 December 2016
इयत्ता ५ वी ८ वी साठी शिष्यवृत्ती अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप...
सध्या इयत्ता ५ वी ८ वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. पण त्यासाठीचा अभ्यासक्रम व त्याचे स्वरूप जाहीर झाले नव्हते त्यामुळे सर्व शिक्षक ,पालक व व्यावसायिक यांना योग्य असा निर्णय घेता येत नव्हता. पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी सदरचा अभ्यासक्रम व त्याचे स्वरूप स्पष्ट केल्याने आता त्याचे सर्वांना योग्य त्या प्रकारे नियोजन करता येणार आहे.
परीक्षेचे स्वरूप : इयत्ता पाचवी व आठवी दोन्हीसाठी
------------------------------------------------------------------------------------------
पेपर | विषय | प्रश्न संख्या | गुण | वेळ |
१ | प्रथम भाषा | २५ | ५० | १ तास ३० मिनिटे |
गणित | ५० | १०० | ||
एकूण | ७५ | १५० | ||
२ | तृतीय भाषा | २५ | ५० | १ तास ३० मिनिटे |
बुद्धिमत्ता चाचणी | ५० | १०० | ||
एकूण | ७५ | १५० |
वरील विषयासाठी फक्त दोनच पेपर आहेत व प्रत्येक पेपर साठी दीड तासाचा कालावधी आहे.तसेच प्रश्नांची संख्या सुद्धा कमी असल्याने विद्यार्थांचा ताण कमी होणार आहे.
प्रश्नांची काठीण्य पातळी
सोपे स्वरूपाचे प्रश्न : ३०%
मध्यम स्वरूपाचे प्रश्न : ४०%
कठीण स्वरूपाचे प्रश्न : ३०%
वरील सर्व घटक ५ वी व ८ वी साठी आवश्यक असून खाली फक्त आठवी साठी जादा सूचना दिलेली आहे.
महत्वाचे :
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इयत्ता आठवी ) साठीच्या प्रत्येक पेपर मध्ये कमाल २०% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या चार पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक आहेत.
शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम खालील प्रमाणे (मराठी माध्यमासाठी)
विषय | इयत्ता ५ वी | इयत्ता ८ वी |
मराठी | डाऊनलोड | डाऊनलोड |
गणित | डाऊनलोड | डाऊनलोड |
तृतीय भाषा | डाऊनलोड | डाऊनलोड |
बुद्धिमत्ता चाचणी | डाऊनलोड | डाऊनलोड |
मराठी व इतर माध्यामाच्या अभ्यासक्रम डाऊनलोड करण्यासाठी खालील tab open करा.
आता सध्या २०१६-२०१७ या वर्षासाठी इयत्ता पाचवी व सातवी साठी ऑनलाईन फॉर्म भरणे ची वेबसाईट सुरु झाली आहे.त्यासंदर्भातील सर्व माहिती भरण्यासाठी खालील लिंक चा वापर करावा.तसेच हि माहिती कशी भरावी हे दर्शविणारा व PDF फाईल येथे देत आहे.त्याचा वापर करून आपण आपल्या शाळेची माहिती भरावी.सदर माहिती प्रपत्र वाचून मगच आपल्या शाळेची माहिती भरावी.
Wednesday, 12 October 2016
मराठी नोंद तक्ते
मराठी विषयाची गुणनोंदतक्ते
मराठी विषयाची गुणनोंदतक्ते
प्रगत क्शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत घेण्यात येणा-या परीक्षेचे मराठी विषयाची गुणनोंदतक्ते डाउनलोड करण्यासाठी वर्गासमोरील बटनावर क्लिक करा.
Friday, 7 October 2016
MDM अपडेट
केंद्रप्रमुखांच्या लॉगीन वरून शाळेच्या पोषण आहाराच्या बीलची प्रिंट काढणे
www.education.maharashtra.gov.in या साईट वर जा
MDM वर click करा
MDM login वर click करा
केंद्रप्रमुखांचा User ID , Password व Captha code टाकून लॉगीन करा
तिसऱ्या क्रमांकाचा आडवा tab Bill मधील
पहिल्यांदा fuel and vegetable वर click करा
bill for central Government किंवा State Government अशा कोणत्याही एकाची निवड करा
Primary(१ ते ५) व upper primary ( ६ ते ८ ) यापैकी एक निवडा
कोणत्या महिन्याचे bill हवे आहे त्यानुसार From Date मध्ये १ तारीख निवडा व To Date मध्ये महिन्याच्या शेवटची तारीख निवडा
Result वर click करा
आपल्या समोर केंद्राचा कोड , नाव , एकूण उपस्थित विद्यार्थी, एकूण दिवस , पोषण आहार खाल्लेले विद्यार्थी , दर व एकूण बिलाचे आकडे येतील
आता केंद्राच्या नावावर click करा, आपल्या समोर केंद्रातील सर्व शाळांची माहिती येईल, आपल्या शाळेच्या नावावर click करा
आपल्याला आपण किती दिवस पोषण शिजवला त्याची तारीख , उपस्थित विद्यार्थी , पोषण आहार खाल्लेले विद्यार्थी, दर एकूण असे आकडे येतील
आपण report format मधील PDF निवडून GO बटनावर click करा
आपल्याला PDF स्वरुपात रिपोर्ट व बिल आकडे मिळतील , ते डाऊनलोड करा किंवा प्रिंट काढा
अशा प्रकारे आपण आपल्या सर्व प्रकारच्या पोषण आहाराची bill प्रिंट काढू शकतो
हीच प्रक्रिया राहिलेल्या प्रकारांसाठी करा
प्रसिध्द करणारे JITENDRA VIJAY JADHAV
Sunday, 2 October 2016
Wednesday, 28 September 2016
Sunday, 25 September 2016
सर्व आदरनिय , प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाअंतर्गत झपाटलेल्या माझ्या मिञांनो, मी *प्रगत शाळा निकषनिहाय उपक्रम*हे पुस्तक स्व लिखीत तयार केलेले असुन मिञहो,राज्यभरातुन भरधोष या पुस्तकाची मागणी दिवसेंदिवस वाढत जात आहे . हे शिक्षण आयुक्त धिरजकुमार साहेब व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे साहेब यांचे हस्ते नागपूर येथिल विभागिय शिक्षण परिषदेत विमोचन झाले. या पुस्तकाच्या मदतीने आपली शाळा प्रगत करण्यासाठी २५ निकष कसे पूर्ण करावेत त्यासाठी लागणार शैक्ष.साहित्य, उपक्रम ,कृती व मूल्यमापन तंञ याची सविस्तर मांडणी , तसेच भाषिक संबोध स्पष्ट होण्यासाठी २२ प्रकारचे भाषिक संबोध उदा. कथा तयार करणे ,कविता तयार करता येणे, चिञवाचन , संख्या वाचन व लेखन , सादरीकरण ई. पायाभूत व संकलीत चाचणीवर आधारीत भाषिक संबोध आहेत. यापुस्तकामुळे नक्कीच आपली मुल , आपली शाळा प्रगत होतील अशी आशा बाळगतो. मूल्य १००/— संपर्क 9272733528.या वाॅटस नंबर वर आपणास आवश्यक लागणार्या प्रती ची संख्या नोंदवावी जनेकरून प्रगत महाराष्ट्र होण्यास हातभार होईल. धन्यवाद.....
Monday, 5 September 2016
Thursday, 1 September 2016
ब्लॉगर.com वर ब्लॉग कसा तयार करावा?
१) आपल्या वेब ब्राऊजर सुरू करून www.blogger.com वर जा.
६) आता नवीन पृष्ठ उघडेल. येथे उजव्या कोपर्यात "New Blog" या बटणावर क्लिक करा.
बस काम फत्ते!
एका गुगल अकाऊंटवर तुम्ही जास्तीत जास्त १०० ब्लॉग्ज बनवू शकता. प्रत्येक ब्लॉगसाठी वेगळे अकाऊंट तयार करण्याची आवश्यकता नाही.
२) जर आपले गुगल अकांऊट नसेल (म्हणजे आपण gmail वैगरे गुगलच्या सुविधा वापरत नसाल तर) सर्वप्रथम ते तयार करा.
अ) त्यासाठी खालील आकृतीत दाखविल्याप्रमाणे उजव्या कोपर्यातील SIGN UP बटणावर क्लिक करा.
ब) खाली दर्शवल्याप्रमाणे सर्व माहिती व्यवस्थित भरा.
३) जर तुमचे गुगल अकाऊंट असेल तर तुम्ही ते वापरून साइन इन करू शकतात. नवीन अकाऊंट तयार करण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी तुमचे युजर नेम आणि पासवर्ड टाकून साईन इन करा.
४) त्यानंतर खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे "Back to Blogger" या बटणावर क्लिक करा.
५) आता खाली दाखविल्याप्रमाणे तुम्हाला जर Google+ प्रोफाइल तयार करायची असल्यास "Create a Google+ profile" बटणावर क्लिक करा, अन्यथा केवळ "Create a Limited Blogger profile" या बटणावर क्लिक करून तुमचे Display name टाका आणि "Continue to Blogger" या बटणावर क्लिक करा.
६) आता नवीन पृष्ठ उघडेल. येथे उजव्या कोपर्यात "New Blog" या बटणावर क्लिक करा.
७) त्यानंतर एक पॉप अप विंडो उघडेल. त्यात तुमच्या ब्लॉगचे नाव ( खालील आकृतीत 'Example Blog' ), वेब अॅड्रेस (खालील आकृतीत 'mr-exblog.blogspot.com' ) आणि तुम्हाला आवडणारी टेंम्प्लेट निवडा. टेंम्प्लेट म्हणजे तुमच्या ब्लॉगचा दर्शनीय अवतार. सविस्तर पुढे बघूच. आता 'Create Blog!' या बटणावर क्लिक करा. येथे भरलेली माहिती व निवडलेली टेंम्प्लेट तुम्ही नंतर केव्हाही बदलू शकता
.
८) आता तुमचा नवीन ब्लॉग तयार झालेला आहे. ब्लॉगवर लिहण्यासाठी खाली दाखविल्याप्रमाणे 'Start Posting' वर क्लिक करा.
९) आता तुम्ही ब्लॉगवर लिहू शकतात. त्यासाठी पोस्टला शीर्षक द्या आणि मजकूर लिहा. जर लिहणे पूर्ण झाले असेल तर Publish बटणावर क्लिक करा म्हणजे ती पोस्ट तुमच्या ब्लॉगवर दिसेल. नाहीतर पोस्ट अर्धवट असल्यास save बटणावर क्लिक करा म्हणजे ती पोस्ट तुमच्या ब्लॉगवर न दिसता जतन केली जाईल. नवीन पोस्टबद्दल सविस्तर नंतर बघूच.
१०) तुमच्या ब्लॉग संबधीत माहिती (पोस्ट्स, स्टॅट्स, सेटिंग्स, इ.) पाहण्यासाठी ब्लॉगच्या नावावर क्लिक करा. त्यानंतर खाली पृष्ठ उघडेल.
११) आता तुमचा ब्लॉग पाहण्यासाठी "View Blog" बटणावर क्लिक करा.
एका गुगल अकाऊंटवर तुम्ही जास्तीत जास्त १०० ब्लॉग्ज बनवू शकता. प्रत्येक ब्लॉगसाठी वेगळे अकाऊंट तयार करण्याची आवश्यकता नाही.
Subscribe to:
Posts (Atom)