टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES

Saturday, 25 March 2017

MDM APP



नवीन MDM चे APPLICATION खाली दिलेल्या फोटो वर क्लिक करा व ते नवीन APP डाऊनलोड करून घ्या 



Wednesday, 22 March 2017

संकलित चाचणी क्र. २

चाचणी क्र. २ ची माहिती भरण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा 


                               सूचना 
                                                 

१) संख्या लिहिताना किती मुलांनी तो प्रश्न सोडवला आहे ती संख्या लिहावी


2) मराठी साठी ३ , ४  , ५  गुण मिळाले असल्यास  त्या साठी
 

          २  गुणाचा प्रश्न असेल तर त्याला २ गुण मिळाले असतील  तरच विद्यार्थी  मोजावा 


          ३ गुणाचा प्रश्न असेल तर २ किंवा ३ गुण मिळाले असतील तरच विद्यार्थी मोजावा  


          ५  गुणाचा प्रश्न मध्ये ४ किंवा ५ गुण मिळाले असतील तरच विध्यार्थी मोजावा 

6) इयत्ता 4 थी मराठी चा 6 वा(अ+ब) प्रश्न 2 गुणांचा समजावा

                     काही शंका असल्यास इंद्रजीत देशमुख सरांशी संपर्क करावा 





Saturday, 21 January 2017

पक्षांची माहीती

*पक्षीनिरीक्षण-निसर्गभ्रमंती-पक्षीओळख आदी उपक्रमांसाठी उपयूक्त सचिञ PDF*
🕊🌳🦃🕊🦃🌳🕊🦃🌳🕊🦃
 *बरयाचदा आपल्याला व आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या परीसरातील पक्षांची शास्ञशूद्ध नावे माहीत नसतात.आपल्या राज्यभरात आढळुन येणारया पक्षांची सचिञ मार्गदर्शक pdf पक्षीओळख,पक्षीनिरीक्षण व निसर्गभ्रमंती आदी उपक्रमांसाठी आपणा सर्वाना मार्गदर्शक ठरेल अशी आशा वाटते.*
🦃🌳🕊🌳🦃🕊🌳🦃🕊🌳🦃
🙏 *शब्दांकन वPDF माहीती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा ✍


           पक्षांची माहीती

Tuesday, 17 January 2017

INCOME TAX 




या वर्षी आपणास किती इन्कम टॅक्स लागेल ते आपण स्वतः काढू शकाल

आपणास फक्त वर्षाचा एकूण पगार , आपले एकूण घरभाडे , GIS , 
व 
आपली एकूण कपात टाका व आपणास लागणारा टॅक्स काढा 
इन्कम टॅक्स काढण्यासाठी खालील फोटो वर क्लिक करा.


Saturday, 7 January 2017

शाळेच्या विद्यार्थ्यांचे सेल्फी काढणे


             



महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने नवीन वर्षापासून विद्यार्थ्यांची उपस्थिती किती आहे या साठी नवीन उपक्रम हाती घेतला आहे ते म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काडून ती सरल ला टाकणे या विषयी अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा  

            DOWNLOAD

Monday, 2 January 2017



मा. पंतप्रधानांनी आताच लॉन्च केलेले भीम ऍप विषयी थोडीशी पण महत्व पूर्ण अशी माहिती

क्लीक करा 
G
O
L
B
A
Y
R
A
V
U
R
U
G
O
T
E
M
O
C
L
L
E
W